Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Vaibhav
Added on: 12-Apr-2010
Description: Sarcasm at its peak!
English Translation: Some employee on the printing press has intentionally scratched a motor car with key or sharp nail. Congratulations to the one who, in doing so, has created an ideal example by demonstrating vandalist mentality. May God help his/her soul.
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (18 votes cast)


 
On 27-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
अहो बेलेकर साहेब, अशा अभिनंदनांनी असल्या टाईपची माणसे सुधारत नसतात...समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्या प्रमाणे ठकासी व्हावे महाठक हाच न्याय इथे चालतो....घ्या बघू ती दाभण हाती अन चला पार्किंग मध्ये!!!!
 
On 28-Apr-2010 , Kesu said, Star Poster
बरं गाडीच्या काचाबिचा नाही फोडल्या त्यानी, नहीतर तुम्ही त्याला पुरस्कारच घोषीत केला असतात.
 
On 04-May-2010 , ash said,
ha pati lihinara nakkich mansik rugna distoy bichara kiti aghat zalay tyachya manavar
 
On 13-May-2010 , Kshitij Desai said,
बेलेकर साहेब 'लगे रहो मुन्नाभाई' पाहून आले असावेत
 
On 08-Jun-2010 , Sudhanshu said,
बेलेकर साहेबांच्या निरीक्षणाला बाकी दाद दिली पाहिजे, ओरखडे मागून पुढे ओढलेत हे त्यांनी अचूक ओळखलंय !!
 
On 08-Jun-2010 , ankush said, Star Poster
काचेवर ओरखडे! अरे बाप रे!
तिक्ष्न खिळा/चावीच कशा वरून? त्या 'सेवक' नामी पशुचे दात पण असु शकतात.
त्या ईंडीका वाल्याने शेपटीवरुन चाक फिरवले असावे.
आणि ह्या पाटी लेखकाची तर दाद द्यावी लागेन -आजकाल टी.व्ही वर 'K'च्या सास-बहुंच्या सिरियल बघुन बघुन, तीन-तीन वेळा रिप्ले करण्या सारखे "अभिनंदन" शब्दाला स्पेशल ईफेक्ट दिलाय!
 
On 23-Jul-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
असल्या उपरोधिक भाषेचा अपेक्षित परिणाम फक्त पुण्याबाहेरच्या लोकांवर होउ शकतो. पुणेरी निगरगट्टाना असल्या कितीही पाट्या लिहिल्या तरी कुणी बद्लु शकत नाही.
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
too muchh....
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required